Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 10:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 याहवेहचे भय बाळगल्याने मनुष्याचे आयुष्य वाढते, परंतु दुष्टांच्या आयुष्याची वर्षे कमी केली जातील.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 परमेश्वराचे भय आयुष्य वाढवते, पण दुर्जनांची वर्षे कमी होतात.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 परमेश्वराचे भय आयुष्याचे दिवस वाढवते, पण दुष्टाचे वर्ष कमी होतील.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 10:27

Følg os:

Annoncer


Annoncer