नीतिसूत्रे 10:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 नीतिमान मनुष्याचे मुख जीवनाचा झरा आहे, परंतु दुष्टाचे मुख हिंसाचाराचे कोठार आहे. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 नीतिमानाचे मुख जीवनाचा झरा आहे; दुर्जनाचे मुख बलात्काराने व्याप्त असते. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 नितीमानाचे मुख जीवनाचा झरा आहे, परंतु बलात्कार दुष्टाचे मुख झाकतो. Se kapitlet |