Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 1:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 परंतु जे माझे ऐकतात ते सर्वजण सुरक्षित राहतील, आणि निर्भयतेने स्वस्थ जीवन जगतील.”

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो.”

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 परंतु जो कोणी माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. आणि अरिष्टाची भिती नसल्यामुळे स्वस्थ राहतो.”

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 1:33

Følg os:

Annoncer


Annoncer