Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 1:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 कारण भोळ्यांचा हट्टीपणा त्यांना मारून टाकेल, आणि मूर्खांचा स्वच्छंदीपणा त्यांचा नाश करेल;

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 कारण भोळ्यांचे भलतीकडे वळणे त्यांच्या नाशास कारण होईल; मूर्खांची भरभराट त्यांचा नाश करते;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 कारण जो कोणी भोळा जेव्हा दूर निघून जाईल त्याचा नाश होईल; आणि मूर्खाचे स्वस्थपण त्याचा नाश करील.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 1:32

Følg os:

Annoncer


Annoncer