Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 1:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 माझ्या मुला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तू तुझे पाऊल त्यांच्या मार्गात टाकू नकोस;

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तर माझ्या मुला, त्यांच्या मार्गाने तू जाऊ नकोस; त्यांच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नकोस.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 माझ्या मुला, त्यांच्याबरोबर त्या मार्गाने खाली जाऊ नकोस; ते जेथून चालतात त्याचा स्पर्शही तुझ्या पावलांना होऊ देऊ नकोस;

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 1:15

Følg os:

Annoncer


Annoncer