Online Bibel

- Annoncer -




नीतिसूत्रे 1:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 आपल्याला सर्वप्रकारचा मौल्यवान खजिना मिळेल आणि लुटलेल्या वस्तूंनी आपण आपली घरे भरून टाकू;

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आपणांस सर्व प्रकारचे मोलवान पदार्थ मिळतील; आपली घरे लुटीने भरू;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आपणांस सर्व प्रकारच्या मौलवान वस्तू मिळतील; आपण इतरांकडून जे चोरून त्याने आपण आपली घरे भरू.

Se kapitlet Kopi




नीतिसूत्रे 1:13

Følg os:

Annoncer


Annoncer