Online Bibel

- Annoncer -




गणना 7:85 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

85 चांदीचे प्रत्येक ताट एकशे तीस शेकेल वजनाचे होते आणि शिंपडण्याचे प्रत्येक भांडे सत्तर शेकेल वजनाचे होते. ते सर्व मिळून, चांदीची भांडी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार दोन हजार चारशे शेकेल वजनाची होती.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

85 प्रत्येक चांदीचे ताट एकशे तीस शेकेलांचे व प्रत्येक चांदीचा कटोरा सत्तर शेकेलांचा अशी एकंदर सर्व चांदीची पात्रे पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे दोन हजार चारशे शेकेल वजनाची होती;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

85 प्रत्येक चांदीच्या ताटाचे वजन एकशेतीस शेकेल व प्रत्येक चांदीच्या वाट्यांचे वजन सत्तर शेकेल होते. पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे चांदीची ताटे व चांदीच्या वाट्या मिळून त्यांचे एकूण वजन दोन हजार चारशे शेकेल होते.

Se kapitlet Kopi




गणना 7:85

Følg os:

Annoncer


Annoncer