गणना 6:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांचे स्वतःचे वडील किंवा आई किंवा भाऊ किंवा बहीण जरी मरण पावले, तरीही त्यांच्यामुळे त्यांनी स्वतःला विधिपूर्वक अशुद्ध करू नये, कारण परमेश्वराला समर्पित केल्याचे प्रतीक त्यांच्या डोक्यावर आहे. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याचा बाप, आई, भाऊ, बहीण ह्यांपैकी कोणी मेले तरी त्याने सुतक धरू नये, कारण देवाला वाहून घेतल्याचे चिन्ह त्याच्या डोक्यावर असते. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याच्या स्वत:चा बाप, आई, भाऊ किंवा बहीण जर कोणी मरण पावले तर त्यांच्याकरिता अशुद्ध होऊ नये. कारण तो देवासाठी वेगळा केलेला आहे, जसे प्रत्येकजण त्याच्या डोक्यावरील लांब केस पाहतील. Se kapitlet |