Online Bibel

- Annoncer -




गणना 6:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 त्याबरोबर त्यांचे अन्नार्पण व पेयार्पण आणि एक टोपलीभर सपिठाची आणि बेखमीर भाकरी—जैतुनाच्या तेलात मळलेल्या जाड भाकरी व जैतुनाचे तेल लावलेल्या पातळ भाकरी आणाव्या.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आणि टोपलीभर बेखमीर भाकरी म्हणजे तेलात मळलेल्या सपिठाच्या पोळ्या आणि तेल चोपडलेल्या बेखमीर चपात्या, आणि त्यांसोबतची अन्नार्पणे आणि पेयार्पणे अर्पण करण्यास आणावीत.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 त्याने तेलात मळलेल्या मैद्याच्या एक टोपलीभर बेखमीर भाकरीसुद्धा आणाव्या व तेल लावलेले बेखमीर पापड त्याबरोबर त्यांचे अन्नार्पणे व पेयार्पणे आणावीत.

Se kapitlet Kopi




गणना 6:15

Følg os:

Annoncer


Annoncer