Online Bibel

- Annoncer -




गणना 5:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे आणि निवासमंडपाच्या भूमीवरील थोडी धूळ घेऊन त्या पाण्यात टाकावी.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 आणि याजकाने मातीच्या पात्रात पवित्र जल घ्यावे आणि निवासमंडपाच्या जमिनीवरची थोडीशी धूळ घेऊन त्यात टाकावी;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे व पवित्र निवासमंडपाच्या जमिनीवरील थोडीशी धूळ त्यामध्ये टाकावी.

Se kapitlet Kopi




गणना 5:17

Følg os:

Annoncer


Annoncer