Online Bibel

- Annoncer -




गणना 21:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 हे मोआबा, तुझा धिक्कार असो! कमोशाच्या लोकांनो, तुम्ही नष्ट झाला आहात! त्याने आपल्या मुलांना निर्वासित केले व अमोर्‍यांचा राजा सीहोनच्या हाती आपल्या मुलींना बंदी म्हणून दिले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 हे मवाबा! तू हायहाय करशील; कमोशाचे लोकहो तुम्ही नष्ट झालात, त्याने आपल्या मुलांना पळपुटे होऊ दिले, आणि आपल्या कन्या अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याच्या बंदीत पडू दिल्या आहेत.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 हे मवाबा! तू हायहाय करशील, कमोशाचे लोक नष्ट झाले. त्याची मुले पळून गेली. त्याच्या मुलींना अमोऱ्याचा राजा सीहोन याने कैद करून पकडून नेले.

Se kapitlet Kopi




गणना 21:29

Følg os:

Annoncer


Annoncer