Online Bibel

- Annoncer -




गणना 21:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 याप्रकारे इस्राएलने हेशबोन व आसपासच्या नगरांसह अमोर्‍यांची सर्व नगरे ताब्यात घेतली व त्यात वस्ती केली.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 ह्याप्रमाणे इस्राएलाने अमोर्‍यांची ही सर्व नगरे घेतली. अमोर्‍यांच्या सर्व नगरांत म्हणजे हेशबोनात व आसपासच्या गावांत इस्राएल वस्ती करून राहिला.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 इस्राएल लोकांनी सगळी अमोऱ्यांची शहरे घेतली आणि तिथे रहायला सुरुवात केली. त्यांनी हेशबोन शहराचा व आजूबाजूच्या लहान शहरांचाही पराभव केला.

Se kapitlet Kopi




गणना 21:25

Følg os:

Annoncer


Annoncer