Online Bibel

- Annoncer -




गणना 20:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 संपूर्ण इस्राएली समुदाय कादेशहून निघून होर पर्वतावर आला.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 इस्राएल लोकांची सर्व मंडळी कादेश येथून कूच करून होर डोंगराजवळ येऊन पोहचली.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 इस्राएलाचे सर्व लोक कादेशहून होर पर्वताकडे गेले.

Se kapitlet Kopi




गणना 20:22

Følg os:

Annoncer


Annoncer