Online Bibel

- Annoncer -




गणना 20:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 इस्राएली लोकांनी उत्तर दिले: “आम्ही महामार्गानेच जाऊ आणि जर आम्ही किंवा आमचे कळप तुमचे पाणी प्यालो, तर आम्ही त्याची किंमत भरू. आम्हाला केवळ पायी जायचे आहे; दुसरे काही नाही.”

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 इस्राएल लोकांनी त्याला पुन्हा निरोप पाठवला की, “आम्ही राजमार्गानेच जाऊ आणि आम्ही किंवा आमची जनावरे तुझे पाणी प्यालो तर त्याची किंमत मी देईन; फक्त तुझ्या देशातून मला पायी जाऊ दे; दुसरे काही नको.”

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 इस्राएल लोकांनी उत्तर दिले, आम्ही मुख्य रस्त्यावरुन जाऊ. जर आमची जनावरे तुमचे पाणी प्यायले तर आम्ही तुम्हास त्याचा मोबदला देऊ. आम्हास फक्त तुमच्या देशातून जायचे आहे. आम्हास तो प्रदेश आमच्यासाठी घ्यायची इच्छा नाही.

Se kapitlet Kopi




गणना 20:19

Følg os:

Annoncer


Annoncer