गणना 19:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 “एखादा मनुष्य जेव्हा तंबूमध्ये मरण पावतो त्यावेळी पाळावयाचा नियम हा: जो कोणी त्या तंबूमध्ये प्रवेश करतो आणि जो कोणी तंबूत आहे त्यांनी सात दिवस अशुद्ध राहावे, Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 एखादा मनुष्य डेर्यात मरण पावला तर त्याच्यासंबंधाने नियम हा : जो कोणी त्या डेर्यात जाईल किंवा राहत असेल त्याने सात दिवस अशुद्ध राहावे. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जे लोक त्यांच्या मंडपात मरतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. जर एखादा मनुष्य त्याच्या मंडपात मेला तर त्या मंडपातले सगळे लोक आणि सगळ्या वस्तू अशुद्ध होतील. ते सात दिवस अशुद्ध राहतील. Se kapitlet |