Online Bibel

- Annoncer -




गणना 19:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जो मनुष्य कालवडीची राख गोळा करतो त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. इस्राएली लोक आणि त्यांच्यामध्ये राहणारे परदेशीय लोक यांच्यासाठी हा सर्वकाळचा नियम असावा.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कालवडीची राख जमा करणार्‍याने आपले कपडे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; इस्राएल लोक व त्यांच्यामध्ये राहणारे परदेशीय ह्यांच्यासाठी हा निरंतरचा विधी होय.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 ज्या मनुष्याने कालवडीची राख गोळा केली असेल त्याने त्याचे कपडे धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. हे नियम नेहमी अस्तित्वात असतील. हा नियम इस्राएलच्या सर्व नागरिकांसाठी आहे आणि तुमच्याबरोबर जे परदेशी लोक राहत आहेत त्यांच्यासाठीही हा नियम आहे.

Se kapitlet Kopi




गणना 19:10

Følg os:

Annoncer


Annoncer