Online Bibel

- Annoncer -




गणना 18:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 तुम्हाला दिलेल्या प्रत्येक वस्तूतील सर्वोत्तम आणि अतिपवित्र भाग याहवेहचा भाग म्हणून तुम्ही सादर करावा.’

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 तुम्हांला जी सर्व दाने मिळतील, त्यांतून सगळा समर्पित अंश परमेश्वराला अर्पावा, हा पवित्र केलेल्या भागांतून म्हणजे उत्तम भागांतून घ्यावा.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 इस्राएलचे लोक जेव्हा त्यांच्याकडे असलेल्या गोष्टीतील दहावा भाग तुला देतील तेव्हा तू त्यातला सर्वात चांगला आणि पवित्र भाग निवडायला पाहिजेस आणि तो दहावा भाग तू परमेश्वरास अर्पण केला पाहिजेस.

Se kapitlet Kopi




गणना 18:29

Følg os:

Annoncer


Annoncer