गणना 18:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जैतुनाचे सर्वोत्तम तेल आणि सगळा उत्तम नवा द्राक्षारस आणि धान्याच्या हंगामाचे प्रथमफळ म्हणून याहवेहला लोक देतात ते मी तुला देत आहे. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 सगळे उत्तम तेल, सगळा उत्तम नवा द्राक्षारस आणि धान्याचा जो प्रथमउपज लोक परमेश्वराला अर्पण करतील तो मी तुला दिला आहे. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि मी तुला सर्वात चांगले जैतूनाचे तेल. नवीन द्राक्षरस आणि धान्य देत आहे. या गोष्टी इस्राएलचे लोक मला परमेश्वरास देतात. कापणीच्या वेळी या गोष्टी ते प्रथम गोळा करतात. Se kapitlet |