Online Bibel

- Annoncer -




गणना 15:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 इस्राएली लोक रानात असताना, एक मनुष्य शब्बाथ दिवशी लाकडे गोळा करीत असताना सापडला.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 इस्राएल लोक रानात राहत होते तेव्हा त्यांना एक मनुष्य शब्बाथवारी लाकडे गोळा करीत असताना आढळला.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 यावेळी इस्राएल लोक अजून वाळवंटात राहत होते. एका मनुष्यास जळणासाठी लाकूड सापडले म्हणून तो ते गोळा करीत होता. परंतु तो शब्बाथाचा दिवस होता. इतरांनी त्यास ते करताना पाहिले.

Se kapitlet Kopi




गणना 15:32

Følg os:

Annoncer


Annoncer