Online Bibel

- Annoncer -




गणना 14:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 मग त्या डोंगराळ देशात राहणारे अमालेकी व कनानी लोक खाली आले व त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि होरमाहपर्यंत त्यांना मारत आले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 तेव्हा त्या पर्वतावर राहणारे अमालेकी व कनानी ह्यांनी खाली उतरून त्यांना मार देत हर्मापर्यंत पिटाळून लावले.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 डोंगरावरच्या प्रदेशात राहणारे अमालेकी आणि कनानी लोक खाली आले आणि त्यांनी इस्राएल लोकांवर हल्ला केला. त्यांनी इस्राएल लोकांचा सहज पराभव केला आणि हर्मा नगरापर्यंत त्यांचा पाठलाग केला.

Se kapitlet Kopi




गणना 14:45

Følg os:

Annoncer


Annoncer