Online Bibel

- Annoncer -




गणना 14:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 ज्या तुमच्या लेकरांविषयी तुम्ही म्हणाला होता की, त्या देशात ते लूट असे होतील, त्यात मी त्यांना आणेन, अशासाठी की ज्या देशाचा तुम्ही धिक्कार केला त्याचा त्यांनी आनंद भोगावा.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 ज्या तुमच्या मुलाबाळांविषयी तुम्ही म्हणालात की, ह्यांची लूट होईल, त्यांना मी त्या देशास नेईन आणि जो देश तुम्ही तुच्छ मानला आहे तो देश ते भोगतील;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 ज्या तुमच्या मुलाबाळाविषयी तुम्ही म्हणाला की, त्यांची लूट होईल. मी त्यांना त्या देशात नेईल. तुम्ही जो देश नाकारला तो देश ते अनुभवतील.

Se kapitlet Kopi




गणना 14:31

Følg os:

Annoncer


Annoncer