Online Bibel

- Annoncer -




गणना 14:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 अमालेकी व कनानी लोक खोर्‍यामध्ये राहतात म्हणून, उद्या तुम्ही माघारी फिरा आणि तांबड्या समुद्राच्या वाटेने जा.”

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 अमालेकी व कनानी ह्यांची वस्ती तळवटीत असल्यामुळे उद्या वळसा घेऊन कूच करा आणि तांबड्या समुद्राच्या मार्गाने रानात जा.”

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 अमालेकी आणि कनानी लोक खोऱ्यात राहत आहेत. म्हणून उद्या तुम्हीही जागा सोडली पाहिजे. तांबड्या समुद्राकडे रस्त्यावरच्या रानात परत जा.

Se kapitlet Kopi




गणना 14:25

Følg os:

Annoncer


Annoncer