Online Bibel

- Annoncer -




गणना 10:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 तू जर आमच्याबरोबर आलास, तर याहवेह आम्हाला ज्या चांगल्या गोष्टी देतील, त्यात तुलाही वाटा मिळेल.”

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 तू आमच्याबरोबर आलास तर परमेश्वर जसे आमचे कल्याण करील तसे आम्हीही तुझे कल्याण करू.”

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 तू जर आमच्याबरोबर येशील तर परमेश्वर जे काही आमचे चांगले करील तेच आम्ही तुझे करू.”

Se kapitlet Kopi




गणना 10:32

Følg os:

Annoncer


Annoncer