Online Bibel

- Annoncer -




गणना 10:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मग निवासमंडप खाली उतरविला गेला आणि गेर्षोनी व मरारींनी निवासमंडप वाहून ते पुढे निघाले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मग निवासमंडप उतरवल्यावर गेर्षोनाच्या वंशजांनी व मरारीच्या वंशजांनी निवासमंडप उचलून कूच केले.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 गेर्षोन व मरारी वंश निवासमंडपाची काळजी घेण्यासाठी होते, त्यांनी निवासमंडप खाली काढला आणि मग तो उचलून घेऊन त्यांच्या प्रवासास सुरवात केली.

Se kapitlet Kopi




गणना 10:17

Følg os:

Annoncer


Annoncer