Online Bibel

- Annoncer -




मत्तय 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 सल्मोन बवाजाचा पिता व त्याची आई राहाब होती, बवाज ओबेदाचा पिता, ओबेदची आई रूथ होती, ओबेद इशायाचा पिता,

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 सल्मोनाला राहाबेपासून बवाज; बवाजाला रूथपासून ओबेद; ओबेदाला इशाय;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 सल्मोनास राहाबेपासून बवाज, बवाजास रूथपासून ओबेद, ओबेदास इशाय झाला.

Se kapitlet Kopi




मत्तय 1:5

Følg os:

Annoncer


Annoncer