लूककृत शुभवर्तमान 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 एकदा आपल्या गटाच्या अनुक्रमाने जखर्याह परमेश्वरापुढे याजक म्हणून सेवा करीत असताना, Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 एकदा असे झाले की, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करत असता, Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग असे झाले की, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे त्याचे याजकाचे काम करत असता, Se kapitletपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 एकदा जखऱ्या आपल्या संघाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे दैनंदिन काम करण्यासाठी गेला. Se kapitlet |