Online Bibel

- Annoncer -




लूककृत शुभवर्तमान 1:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 मरीया म्हणाली, “मी प्रभूची दासी आहे, तुम्ही जे वचन मला दिले आहे त्याची पूर्तता होवो.” आणि मग देवदूत तिला सोडून गेला.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 तेव्हा मरीया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची दासी; आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 मरीया म्हणाली, खरोखर “मी प्रभूची दासी आहे, आपल्या म्हणण्याप्रमाणे मला होवो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

38 तेव्हा मरिया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची सेविका आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो.” मग देवदूत तेथून निघून गेला.

Se kapitlet Kopi




लूककृत शुभवर्तमान 1:38

Følg os:

Annoncer


Annoncer