Online Bibel

- Annoncer -




लूककृत शुभवर्तमान 1:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 एका कुमारीकडे पाठविले, जिचा विवाह दावीद राजाच्या वंशावळीतील योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर निश्चित झाला होता. त्या कुमारीचे नाव मरीया होते.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती; आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 एका कुमारीकडे पाठवले. तिची दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या मनुष्याशी मागणी झाली होती आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 तिचा दावीदच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाबरोबर वाङ्निश्‍चय झाला होता. तिचे नाव मरिया होते.

Se kapitlet Kopi




लूककृत शुभवर्तमान 1:27

Følg os:

Annoncer


Annoncer