Online Bibel

- Annoncer -




लेवीय 9:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने ऊर व उजवी मांडी यांचे याहवेहसमोर ओवाळणीचे अर्पण केले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तथापि ऊर आणि उजवी मांडी ही मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 अहरोनाने बलींचे ऊर व उजवी मांडी ही मोशेच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली.

Se kapitlet Kopi




लेवीय 9:21

Følg os:

Annoncer


Annoncer