Online Bibel

- Annoncer -




लेवीय 9:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 यानंतर अहरोनाने लोकांच्या शांत्यर्पणाच्या गोर्‍ह्याचा आणि मेंढ्यांचा वध केला आणि त्याच्या पुत्रांनी त्याला रक्त सोपविले आणि त्याने ते वेदीच्या सभोवार शिंपडले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेले बैल आणि मेंढा हेही अहरोनाने वधले आणि त्याच्या मुलांनी त्यांचे रक्त त्याला सादर केले; ते त्याने वेदीवर सभोवती शिंपडले.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेला बैल व मेंढा हे त्याने वधले आणि त्याच्या मुलांनी त्या बलींचे व मेंढ्याचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले.

Se kapitlet Kopi




लेवीय 9:18

Følg os:

Annoncer


Annoncer