Online Bibel

- Annoncer -




लेवीय 8:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 तेव्हा अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी ते सर्वकाही केले जे करण्याची आज्ञा याहवेहनी मोशेद्वारे त्यांना दिली होती.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 मोशेच्या द्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा केली होती त्या सर्व अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी केल्या.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 तेव्हा मोशेच्याद्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा दिली होती त्या सर्व अहरोन व त्याच्या मुलांनी केल्या.

Se kapitlet Kopi




लेवीय 8:36

Følg os:

Annoncer


Annoncer