Online Bibel

- Annoncer -




लेवीय 8:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 मग मोशेने त्याचा वध केला व त्याचे काही रक्त घेऊन ते अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला व उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यांना लावले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 त्याचा वध केल्यावर त्याचे थोडे रक्त मोशेने घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावले.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 मोशेने त्याचा वध केला व त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला: उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावले.

Se kapitlet Kopi




लेवीय 8:23

Følg os:

Annoncer


Annoncer