Online Bibel

- Annoncer -




लेवीय 8:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मोशेने आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील लांब पाळ, दोन्ही गुरदे काढून घेऊन तिचे वेदीवर हवन केले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील पडदा आणि चरबीसहित दोन्ही गुरदे घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 गोऱ्हाच्या आंतड्यावरील सर्व चरबी, काळजावरील चरबीचा पडदा आणि चरबीसहीत दोन्ही गुरदे घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला.

Se kapitlet Kopi




लेवीय 8:16

Følg os:

Annoncer


Annoncer