Online Bibel

- Annoncer -




लेवीय 8:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 मग मोशेने पापार्पणाच्या यज्ञबलीसाठी एक गोर्‍हा आणला आणि अहरोन व त्याच्या पुत्रांनी त्या गोर्‍ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मग त्याने पापार्पणाचा गोर्‍हा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्या पापार्पणाच्या गोर्‍ह्याच्या डोक्यावर ठेवले.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मग मोशेने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले.

Se kapitlet Kopi




लेवीय 8:14

Følg os:

Annoncer


Annoncer