Online Bibel

- Annoncer -




लेवीय 7:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 होमार्पणातील हा भाग याहवेहची सेवा करण्यासाठी नेमलेल्या सर्व याजकांना, म्हणजेच अहरोन व त्याच्या पुत्रांना दिला पाहिजे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 याजक ह्या नात्याने परमेश्वराची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याचे मुलगे सादर करण्यात आले त्या दिवशी, परमेश्वराच्या हव्यांपैकी हा त्याचा व त्याच्या मुलांचा अभिषेकाचा वाटा ठरला आहे;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 परमेश्वराकरिता अर्पिलेल्या अर्पणातून हे भाग अहरोन व त्याचे पुत्र ह्यांना देण्यात आलेले आहेत; जेव्हा जेव्हा ते याजक म्हणून परमेश्वराची सेवा करतात तेव्हा तेव्हा त्या समर्पणातून ते भाग त्यांना मिळावेत. देवाची सेवा करणारे याजक म्हणून ज्या दिवशी त्यांची नेमणूक करण्यात आली त्याच दिवसापासून असे ठरले आहे.

Se kapitlet Kopi




लेवीय 7:35

Følg os:

Annoncer


Annoncer