Online Bibel

- Annoncer -




लेवीय 6:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 नंतर याजकाने त्याची तागमिश्रित वस्त्रे, त्याचबरोबर त्याची अंतर्वस्त्रे अंगावर घालावी आणि वेदीवरील अग्नीत भस्म झालेली होमार्पणाची राख काढावी आणि ती वेदीच्या बाजूला ठेवावी.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मग याजकाने आपला सणाचा झगा आणि चोळणा अंगात घालून होमबली अग्नीत भस्म झाल्यावर त्याची जी राख वेदीवर राहील ती काढून वेदीशेजारी ठेवावी.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मग याजकाने आपला तागाचा झगा व चोळणा अंगात घालून होमार्पणमुळे वेदीवर राहिलेली राख उचलावी व ती वेदीजवळ ठेवावी.

Se kapitlet Kopi




लेवीय 6:10

Følg os:

Annoncer


Annoncer