Online Bibel

- Annoncer -




लेवीय 4:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 नंतर तो गोर्‍हा वस्तीबाहेर काढून, जसा पहिला गोर्‍हा त्याने जाळून टाकला तसाच हा गोर्‍हा जाळून टाकावा. समुदायासाठी हे पापार्पण आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 पहिला गोर्‍हा जाळून टाकायचा तसाच हाही गोर्‍हा छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे मंडळीसाठी पापार्पण होय.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 आधीचा गोऱ्हा जसा जाळून टाकावयाचा तसा हाही गोऱ्हा याजकाने छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे सर्व लोकांकरिता पापार्पण होय.

Se kapitlet Kopi




लेवीय 4:21

Følg os:

Annoncer


Annoncer