Online Bibel

- Annoncer -




लेवीय 3:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कंबरेजवळ असलेल्या चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाला जोडलेले भाग जे तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही त्याने वेगळी करावीत.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी, आणि काळजाच्या पडद्यावरील चरबी हे सर्व काढावे

Se kapitlet Kopi




लेवीय 3:4

Følg os:

Annoncer


Annoncer