Online Bibel

- Annoncer -




लेवीय 25:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 तर रोजदारीवर ठेवलेल्या नोकराप्रमाणे किंवा तुमच्या आश्रिताप्रमाणे तुम्ही त्याला वागणूक द्यावी आणि योबेल वर्षापर्यंत तो तुमची सेवा करेल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 मजुराप्रमाणे किंवा उपर्‍याप्रमाणे त्याने तुझ्याजवळ राहावे; योबेलवर्षापर्यंत त्याने तुझी सेवाचाकरी करावी.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 योबेल वर्षापर्यंत त्याने मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्यापाशी रहावे व तुझी सेवाचाकरी करावी.

Se kapitlet Kopi




लेवीय 25:40

Følg os:

Annoncer


Annoncer