Online Bibel

- Annoncer -




लेवीय 25:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 लेव्यांना त्यांच्या शहराभोवती असलेली कुरणे विकण्यास परवानगी नाही, कारण ती त्यांची कायमचीच मालमत्ता आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 त्यांच्या नगराच्या शिवारातील समाईक जमीन विकायची नाही; ते त्यांचे कायमचे वतन होय.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 लेवी लोकांच्या नगराभोवतीच्या शिवारातल्या जमिनी व कुरणे विकता येणार नाहीत; ती कायमची त्यांच्या मालकीची होत.

Se kapitlet Kopi




लेवीय 25:34

Følg os:

Annoncer


Annoncer