Online Bibel

- Annoncer -




लेवीय 25:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तुम्ही असे विचाराल, “जर आम्ही झाडे लावली नाही किंवा आमच्या पिकांची कापणी केली नाही, तर आम्ही सातव्या वर्षी काय खावे?”

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तुम्ही कदाचित म्हणाल, ‘सातव्या वर्षी आम्ही काही पेरायचे नाही व शेताचे उत्पन्न जमा करायचे नाही तर मग आम्ही त्या वर्षी काय खावे?’

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 तुम्ही कदाचित म्हणाल, आम्ही पेरावयाचे नाही व पीक गोळा करावयाचे नाही, तर मग सातव्या वर्षी खाण्याकरिता आम्हास काहीच राहणार नाही.

Se kapitlet Kopi




लेवीय 25:20

Følg os:

Annoncer


Annoncer