Online Bibel

- Annoncer -




लेवीय 25:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 पन्नासावे वर्ष हे योबेल वर्ष असेल; आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 हे पन्नासावे वर्ष तुमचे योबेलवर्ष होय; त्या वर्षी तुम्ही काही पेरू नये, आपोआप उगवलेले कापू नये, आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही तोडू नयेत,

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 हे पन्नासावे वर्षे तुमच्यासाठी योबेल वर्ष होय; त्यावर्षी तुम्ही काही पेरु नये, आपोआप उगवलेले कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही गोळा करु नयेत;

Se kapitlet Kopi




लेवीय 25:11

Følg os:

Annoncer


Annoncer