Online Bibel

- Annoncer -




लेवीय 24:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात. ज्याप्रमाणे त्याने एखाद्या व्यक्तीला दुखापत केली आहे, त्यालाही निश्चित तीच दुखापत झाली पाहिजे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 अवयवाबद्दल अवयव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात; ह्याप्रमाणे त्याने कोणा माणसाला जी इजा केली असेल तशीच त्याला करावी.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात; ह्याप्रमाणे एखाद्याने कोणा मनुष्यास जी इजा केली असेल त्याच प्रकारची इजा त्यास केली जावी.

Se kapitlet Kopi




लेवीय 24:20

Følg os:

Annoncer


Annoncer