Online Bibel

- Annoncer -




लेवीय 23:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी याहवेहचा बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो; सात दिवस खमीर नसलेली भाकर खावी.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्याच महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराप्रीत्यर्थ बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो; त्यात तुम्ही सात दिवस बेखमीर भाकर खावी.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्याच निसान महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराचा बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस येतो. तेव्हा तुम्ही सात दिवस बेखमीर (खमीर न घातलेली भाकर खावी).

Se kapitlet Kopi




लेवीय 23:6

Følg os:

Annoncer


Annoncer