Online Bibel

- Annoncer -




लेवीय 23:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 तो दिवस तुमच्यासाठी शब्बाथ, विश्रांतीचा दिवस आहे आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे. महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळपासून पुढील संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमचा शब्बाथ पाळावा.”

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 तो दिवस तुम्हांला परमविश्रामाचा शब्बाथ व्हावा व तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे; त्या महिन्याच्या नवमीच्या संध्याकाळपासून दुसर्‍या संध्याकाळपर्यंत तुम्ही आपला शब्बाथ पाळावा.”

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 तो दिवस तुम्हास पवित्र विसाव्याचा शब्बाथ दिवस व्हावा; त्यादिवशी तुम्ही काही न खाता आपल्या जिवास ताडन करावे व नम्र व्हावे; त्या महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळापासून सुरवात करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा विसाव्याचा दिवस पाळावा.”

Se kapitlet Kopi




लेवीय 23:32

Følg os:

Annoncer


Annoncer