Online Bibel

- Annoncer -




लेवीय 23:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 आता ज्या दिवशी तुम्ही पेंढी ओवाळाल, त्याच दिवशी तुम्ही याहवेहला एक वर्षाच्या निर्दोष कोकर्‍याचे होमार्पण करावे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 पेंढी ओवाळाल त्या दिवशी दोषहीन अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण करावे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 पेंढी ओवाळाल त्यादिवशी निर्दोष अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण परमेश्वरासाठी करावे;

Se kapitlet Kopi




लेवीय 23:12

Følg os:

Annoncer


Annoncer