Online Bibel

- Annoncer -




लेवीय 21:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 तो अहरोन याजकाचा वंशज असला, तरी शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याने याहवेहला अन्न अर्पिण्यास जाऊ नये; त्याच्यात कमतरता आहे; त्याने त्याच्या परमेश्वराजवळ अन्नार्पण करण्यासाठी जाऊ नये.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणात असे एखादे व्यंग असले तर त्याने परमेश्वराला हव्य अर्पण करण्यासाठी जवळ येऊ नये; त्याच्यात व्यंग आहे; त्याने आपल्या देवाला अन्न अर्पण करण्यासाठी जवळ येऊ नये.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणास असे व्यंग असेल तर त्याने परमेश्वरास अर्पण किंवा अन्न अर्पावयास वेदीजवळ जाऊ नये; त्याने आपल्या देवाला अन्न अर्पण करण्यासाठी जवळ जाऊ नये.

Se kapitlet Kopi




लेवीय 21:21

Følg os:

Annoncer


Annoncer