Online Bibel

- Annoncer -




लेवीय 20:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या सुनेबरोबर शारीरिक संबंध ठेवले, तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी जे केले ते विकृत आहे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच मस्तकी राहील.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 कोणी आपल्या सुनेशी गमन केले तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी विपरीत कृत्य केले आहे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 एखादा पुरुष आपल्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी शरीरसंबंधाचे भयंकर पाप केले आहे! त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.

Se kapitlet Kopi




लेवीय 20:12

Følg os:

Annoncer


Annoncer