Online Bibel

- Annoncer -




लेवीय 19:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 चौथ्या वर्षी त्याची सर्व फळे पवित्र होतील, याहवेहच्या स्तुतीप्रीत्यर्थ ते द्यावे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराच्या उपकारस्मरणार्थ पवित्र समजावीत.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराची होतील; ती परमेश्वराच्या उपकारस्मरणाच्या यज्ञासाठी पवित्र समजावी.

Se kapitlet Kopi




लेवीय 19:24

Følg os:

Annoncer


Annoncer