Online Bibel

- Annoncer -




लेवीय 18:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 “ ‘तुमच्यापैकी कोणीही आपल्या जवळच्या नातलगाशी शारीरिक संबंध ठेऊ नये; मी याहवेह आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तुमच्यापैकी कोणी आपल्या जवळच्या आप्ताची काया उघडी करण्यास जवळ जाऊ नये; मी परमेश्वर आहे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तुम्ही कोणीही आपल्याजवळच्या नातलगाशी शरीरसबंध ठेऊ नये! मी परमेश्वर आहे:

Se kapitlet Kopi




लेवीय 18:6

Følg os:

Annoncer


Annoncer